मुंबईच्या बोरीवलीत ४ मजली इमारत कोसळली साईबाबा नगरमधील गीतांजली इमारत कोसळली
अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झालेत काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त होतेय
#Mumbai #BuildingCollapses #Borivali #Maharashtra
Please Like and Subscribe for More Videos.